Pooja Dange
भूमी पेडणेकर सध्याच्या टॉप अभिनेत्रीपैकी एक आहे.
प्रसिद्ध झोतात असलेली भूमी तिच्या फॅशन स्टाईलसाठी देखील ओळखली जाते.
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या भूमीने नुकतेच तिचे एस्थेटिक फोटो शेअर केले आहेत.
भूमीने या फोटोंमध्ये रंगीबेरंगी फुलं असलेला आऊटफिट घातला आहे.
लॉंग स्कर्ट आणि फुल स्लीव्हज असलेला टॉप असा भूमीचा लूक आहे.
तर मोठ्या फुलाचा वापर करून नेकलेस तयार केला आहे.
भूमी पेडणेकरने एस्थेटीक लूक केला आहे.
तिच्या मेकअपमध्ये पिंक शेडचा वापर करून त्याला बार्बी टच दिला आहे.
NEXT : Rinku Rajguru | नजरेला होठांची भाषा कधी कळलीच नाही...