Bhumi Pednekar: स्टायलिश अंदाजात भूमीची दिलचस्प अदा, फोटो पाहून व्हाल फिदा

साम टिव्ही ब्युरो

भूमी पेडणेकरनं हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख बनवली आहे.

Bhumi Pednekar | Saam Tv

भूमीनं अनेक सिनेमांमधून दमदार व्यक्तिरेखा साकारत आपला असा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे.

Bhumi Pednekar | Instagram

सोशल मीडियावर भूमी कमालीची सक्रिय असते.

Bhumi Pednekar | Instagram

बोल्ड आणि हॉट फोटो पोस्ट करत भूमी सोशल मीडियावर चर्चेत असते.

Bhumi Pednekar | Instagram

हल्लीच भूमीने स्टायलिश अंदाजातील फोटो पोस्ट केले आहेत.

Bhumi Pednekar | Instagram

कट-आऊट लूक मध्ये भूमी अप्रतिम दिसत आहे.

Bhumi Pednekar | Instagram

भूमीचा हटके लूक तिच्या चाहत्यांच्या पंसतीस आला आहे.

Bhumi Pednekar | Instagram
येथे क्लिक करा...