Bhumi Pednekar: 'दम लगा के हईशा...' भूमी पेडणेकर गाजवतेय बॉलिवूड

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Bhumi Pednekar | Saam Tv

हिंदी चित्रपटसृष्टीत भूमी पेडणेकरने आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय.

Bhumi Pednekar | Saam Tv

'दम लगा के हईशा' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Bhumi Pednekar | Saam Tv

अभिनय क्षेत्रासह भूमीने समाजसेवेचा वसा हाती घेतला आहे.

Bhumi Pednekar | Saam Tv

सोशल मीडियावर भूमी प्रचंड सक्रिय असते.

Bhumi Pednekar | Saam Tv

भूमी फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Bhumi Pednekar | Saam Tv

सोशल मीडियावर भूमी पेडणेकरचा मोठा चाहतावर्ग आहे

Bhumi Pednekar | Saam Tv

आगामी काळात भूमी 'बधाई दो', 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Bhumi Pednekar | Saam Tv
येथे क्लिक करा...