साम टिव्ही ब्युरो
'रक्षाबंधन', 'बधाई हो', 'पती पत्ना और वो' अशा अनेक एकापेक्षा एक सिनेमातून अभिनेत्री भूमी पेडणेक ने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे
भूमी पेडणेकरनं हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख बनवली आहे.
भूमी फक्त तिच्या अभिनयानेच नाही, तर फोटो आणि व्हिडीओमुळे देखील चर्चेत असते
आपल्या जबरदस्त फॅशन सेन्समुळे भूमी नेहमीच चर्चेत असते.
अभिनेत्री भूमी पेडणेकरने अत्यंत हॉट फोटो शेयर केले आहेत.
ऑफ शोल्डर ब्लॅक गाऊनमध्ये भूमी ग्लॅमरस दिसत आहे.
भूमीचे लेटेस्ट स्टायलिश फोटो कमालीचे आहेत.
भूमीने तिच्या हटके अदांजाने फॅन्सना घायाळ केले आहे.
सोशल मीडियावर काही तासांतच भूमीच्या फोटोंना हजारो लाईक्स आले आहेत.