Bhumi Pednekar: सोनेरी घागऱ्यात भूमीचा हॉट अंदाज, फोटो पाहतच राहाल

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर सोशल मीडियावर सक्रिय असते. Sa

Bhumi Pednekar | Saam Tv

सोशल मीडियावर भूमीची मोठी फॅनफॉलोविंग आहे.

Bhumi Pednekar | Saam Tv

नुकतेच भूमीने तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Bhumi Pednekar | Saam Tv

भूमीचा हॉट अंदाज पाहून चाहते भारावून गेले आहेत.

Bhumi Pednekar | Saam Tv

भूमीने सोनेरी कलरच्या घागऱ्यावर किलर पोझ दिल्या आहेत.

Bhumi Pednekar | Saam Tv

सोशल मीडियावर भूमीच्या या फोटोंवर मोठ्या प्रमामात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहेत.

Bhumi Pednekar | Saam Tv

भूमीने अल्पावधीतच तिच्या उत्कृष्ठ शैलीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Bhumi Pednekar | Saam Tv
अशाच वेबसस्टोरीसाठी येथे क्लिक करा...