साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री भूमी पेडणेकरने दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
भूमी पेडणेकर सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.
हल्लीच भूमीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
रंगीबेरंगी लेहेंग्यात भूमीने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले आहे.
भूमीचे ह्या फोटोंवर तूफान लाईक्सचा वर्षाव होत आहे.
भूमी पेडणेकर बॉलिवूडच्या प्रतिभावान अभिनेत्रीपैंकी एक आहे.
सोशल मीडियावर भूमी तिच्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात असते.