ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भूमी पेडणेकर तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच लक्ष वेधून घेत असते.
भूमीचे स्टायलिश अदांजातील फोटो चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवतात.
नुकतेच भूमीने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
रिव्हिलिंग अदांजात भूमीने कार्सेट स्टाईल वनपीस परिधान केला आहे.
भूमीच्या नव्या लूक साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
फोटोंवर हजारो लाईक्स आले आहेत.
सोशल मीडियावर भूमीचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस आले असून व्हायरल होत आहेत.
भूमीने अल्पावधीतच तिच्या अभिनय कारकिर्दीने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.