Mouni Roy| भोर भये पनघट पे मोहे नटखट श्याम सताये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'ब्रह्मास्त्र' फेम मौनी रॉयने तिच्या देसी लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

घागरा-चोलीच्या पहिल्या देसी अवतारात धुमाकूळ घालत आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

फोटोंमध्ये मौनीने काळ्या रंगाचा ब्लाउज आणि लाइट शेडचा लेहेंगा घातला आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

सोन्याच्या नेकपीस आणि लाइट शेड मेकअपसह अभिनेत्रीने या लुकला पूरक केले आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

अभिनेत्रीच्या केसातील गुलाबी परांडे आणि फुलांच्या गजऱ्याने संपूर्ण मैफिल लुटली आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

मौनीच्या या अवताराने चाहत्यांना तिच्या 'सती' पात्राची आठवण करून दिली आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

या लूकमध्ये मौनी तिची फुलांची वेणी आणि गजरा जबरदस्त फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

या फोटोंमध्ये मौनी रॉय कान्हाच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसली.

Mouni Roy | Instagram @imouniroy

अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या सौंदर्याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर आगपाखड केली आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

Next : Janhvi Kapoor | डोळयात काजळ, माथ्यावर बिंदी अन् जान्हवीचा देसी लूक

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor