Rani Chatterjee: गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्हायरल

अभिनेत्री राणी चॅटर्जीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत

Rani Chatterjee | Instagram

सक्रिय

राणी चॅटर्जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Rani Chatterjee | Instagram

फोटो

फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून राणी चाहत्यांशी संपर्कात असते.

Rani Chatterjee | Instagram

चाहतावर्ग

राणीची फॅनफॉलोविंग मोठी आहे.

Rani Chatterjee | Instagram

लूक

हिरव्या रंगाच्या साडीत, काला चश्मा लावून राणीने हटके फोटो क्लिक केले आहेत.

Rani Chatterjee | Instagram

अभिनेत्री

राणी चॅटर्जी भोजपुरी अभिनेत्री आहे.

Rani Chatterjee | Instagram

ओळख

दमदार अभिनय, सौंदर्यामुळे भोजपुरी इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Rani Chatterjee | Instagram

NEXT: Gajra Look|स्त्रिया गजरा का माळतात? फक्त सौंदर्य की आणखी काही..?

Gajra Look | Saam Tv
येथे क्लिक करा...