Neha Mallik: "पंछी बनूँ उड़ती फिरूँ मस्त गगन में..." नेहा मालिकचा स्टायलिश अंदाज

साम टिव्ही ब्युरो

भोजपुरी सिनेसृष्टीत नेहा मलिकचं नावं आवर्जुन घेतलं जातं

Neha Malik | Instagram

भोजपुरी सिनेसृष्टीतील सर्वात चर्चेत असलेली अभिनेत्री नेहा मलिक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

Neha Malik | Instagram

सोशल मीडियावर नेहा तिचे फोटो पोस्ट करत असते.

Neha Malik | Instagram

अलिकडेच नेहाने तिचा स्टायलिश अंदाजातील नवा लूक फ्लॉन्ट केला

Neha Malik | Instagram

नेहाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि प्रतिक्रिया येतआहेत.

Neha Malik | Instagram

सोशल मीडियावर नेहा ट्रेडिंगमध्ये आहे.

Neha Malik | Instagram

अभिनेत्री नेहा मलिक तिच्या लूक आणि बोल्डनेसमुळे काही काळापासून सतत चर्चेत आहे

Neha Malik | Instagram

NEXT:'या' अभिनेत्रीचा आहे राजकरणात सक्रिय सहभाग