Monalisa: मोनालिसाला आली लहर, बोल्ड अवतारात केला कहर..

Ankush Dhavre

मोनालिसाने नुकतेच पिवळ्या रंगातील साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत.

monalisa | instagram

यामध्ये ती कमालीची हॉट दिसतेय.

monalisa | Instagram

मोनालिसा एक भोजपुरी अभिनेत्री आहे.

monalisa | Instagram

भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये सध्या तिचाच जलवा सुरू आहे.

monalisa | Instagram

ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Monalisa | Instagram

आपल्या मादक सौंदर्याने तिने चाहत्यांच्या मनात पक्क स्थान निर्माण केलं आहे.

monalisa | Instagram

मोनालिसाने आजवर अनेक भोजपुरी गाणी, चित्रपट गाजवली आहेत.

monalisa | Instagram

तिच्यासमोर बॉलिवूड अभिनेत्री देखील फिक्या दिसतात, असं एका चाहत्याने म्हटलं आहे.

monalisa | instagram

मोनालिसाच्या प्रत्येक फोटोला लाखोंच्या घरात लाइक्स मिळतात.

monalisa | instagram

Next: Sonalee Kulkarni: अप्सरेचा कधीही न पाहिलेला लूक...; हॉट फोटो पाहून हृदयात वाजेल समथिंग

Sonalee kulkarni | Instagram