ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भोजपुरी सिनेसृष्टीत टॉप अभिनेत्रीच्या यादीत मोनालिसाच्या नावाची गणना केली जाते.
मोनालिसाने अभिनय आणि नृत्याने भोजपुरी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सोशल मीडियावरही मोनालिसा मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
नुकतेच मोनालिसाने तिचे नवीन लूकमधील फोटो पोस्ट केले आहे जे सोशल मीडियावर साऱ्याचं लक्ष वेधून घेत आहेत.
लाल रंगाच्या लेहेंग्यात मोनालिसा सुदंर दिसतेय.
मोनालिसाने भरगच्छ ज्वेलरीसह मेकअप आणि हेअरस्टाईल केली आहे.
सोशल मीडियावर मोनालिसाला लाखो चाहते फॉलो करत आहे जे तिच्या या नव्या लूकवर प्रतिक्रिया द्यायला विसरत नाही.
अनेकांनी मोनालिसाच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.