Monalisa: लगावेलु जब लिपिस्टिक... मोनालिसाचं सौंदर्य पाहून फॅन्सच्या काळजाचं पाणी पाणी

Pooja Dange

मोनालिसा भोजपूरी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक आहे.

MONALISA | Instagram @aslimonalisa

मोनालिसा नेहमीच चर्चेत असते.

MONALISA | Instagram @aslimonalisa

फक्त भोजपुरीचं नाही तर हिंदी टेलिव्हिजन मालिका तसेच रिएलिटी शोमध्ये तिने काम केले आहे.

MONALISA | Instagram @aslimonalisa

भोजपुरी क्वीन मोनालिसा तिच्या हॉटनेस आणि बोल्डनेससाठी ओळखली जाते.

MONALISA | Instagram @aslimonalisa

मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

MONALISA | Instagram @aslimonalisa

मोनालिसा आपले हटके फोटोशूट नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.

MONALISA | Instagram @aslimonalisa

नुकतेच तिने रेड ड्रेसवरील फोटो शेअर केले आहेत.

MONALISA | Instagram @aslimonalisa

या ड्रेसवर विविध पोज देत तिने फोटोशूट केले आहे.

MONALISA | Instagram @aslimonalisa

तिच्या फोटोंवर चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

Monalisa | Instagram @aslimonalisa

NEXT: Rakul Preet Singh| पंजाबी कुडी रकुल प्रीतचे फोटो पाहून तिच्या प्रेमातच पडाल!

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet