Shivani Tichkule
मोनालिसाने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोंनी इंटरनेटवर पारा वाढवला आहे.
मोनालिसाने अलीकडेच तिचे काही बेडरुममधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिचा खूपच बोल्ड अंदाज पाहायला मिळतो आहे.
भोजपुरी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये मोनालिसा विशेष लोकप्रिय आहे.
मोनालिसाने शेअर बेडरुममधील हॉट फोटो पाहून चाहत्यांना भर थंडीत घाम फुटला.
अभिनेत्रीचा चाहतावर्ग देशभरात आहे.
अभिनय आणि ग्लॅमरमुळे नेहमी चर्चेत असणारी मोनालिसा सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते.
अभिनेत्री मोनालिसा बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर तिला विशेष लोकप्रियता मिळाली होती.