कभी लगे मोनालिसा, कभी लगे मेरी परमसुंदरी | Monalisa Pics

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनय आणि नृत्य

मोनालिसाने अभिनय आणि नृत्याने भोजपुरी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Monalisa Pics | Instagram @aslimonalisa

भोजपुरी अभिनेत्री

भोजपुरी सिनेसृष्टीत टॉप अभिनेत्रीच्या यादीत मोनालिसाच्या नावाची गणना केली जाते.

Monalisa Pics | Instagram @aslimonalisa

नवीन फोटो

नुकतेच मोनालिसाने तिचे नवीन लूकमधील फोटो पोस्ट केले आहे जे सोशल मीडियावर साऱ्याचं लक्ष वेधून घेत आहेत.

Monalisa Pics | Instagram @aslimonalisa

सक्रिय

सोशल मीडियावरही मोनालिसा मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Monalisa Pics | Instagram @aslimonalisa

चाहतावर्ग

सोशल मीडियावर मोनालिसाला लाखो चाहते फॉलो करत आहे जे तिच्या या नव्या लूकवर प्रतिक्रिया द्यायला विसरत नाही.

Monalisa Pics | Instagram @aslimonalisa

डीप नेक

काळ्या रंगाच्या डीप नेक ब्लाऊस आणि साडीत मोनालिसा सुदंर दिसतेय.

Monalisa Pics | Instagram @aslimonalisa

स्टाईल

मोनालिसाने सीलव्हर ज्वेलरीसह लूक पूर्ण केला आहे.

Monalisa Pics | Instagram @aslimonalisa

Next : Pooja Hegde | पूजा दिसायला छान, किसी के दिल की जान

Pooja Hegde | Instagram @hegdepooja