Monalisa: मोनालिसाचं लक्ष वेधणारं लूक

Shivani Tichkule

मोनालिसा

मोनालिसाने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Monalisa Photos | Instagram

अभिनेत्री मोनालिसा

मोनालिसाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

Monalisa Images | Instagram

सुंदर ड्रेस

मोनालिसाने या फोटोमध्ये सुंदर ड्रेस परिधान केले आहे.

Monalisa Photoshoot | Instagram

मोनालिसा

मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.

Monalisa Look | Instagram

5 मिलियन्स फॉलोअर्स

सोशल मीडियावर मोनालिसाचे 5 मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Monalisa Beauty | Instagram

भोजपुरी अभिनेत्री

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.

Monalisa Family | Instagram

सौंदर्याचे लाखों चाहते

मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत.

Monalisa Movie | Instagram

हिट भोजपुरी अभिनेत्री

मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Bhojpuri Actress | Instagram

Next : बाळाची गोड चाहूल.. इशिताने फ्लॉन्ट केलं बेबी बंप...

येथे क्लिक करा