Monalisa Pics: कुण्या गावाचं आलं पाखरू..मोनालिसाचा हटके लूक

Ankush Dhavre

मोनालिसा

मोनालिसा ही नेहमीच चर्चेत असते

monalisa photos | instagram

चित्रपट

तिने १०० हून अधिक चित्रपट केले आहेत.

monalisa photos | instagram

सक्रिय

ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

monalisa photos | instagram

फोटो

ती फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते.

monalisa photos | instagram

नवीन फोटो

नुकताच तिने आपल्या सोशल मीडियावर काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

monalisa photos | instagram

सारी

या फोटोमध्ये तिने सारी परिधान केल्याचे पाहायला मिळाले आहे.

monalisa photos | instagram

सौंदर्य

नेहमीच बोल्ड लूकमध्ये असणाऱ्या मोनालिसाचं सौंदर्य या पारंपरिक लूकमध्ये फुलून दिसत आहे.

monalisa photos | instagram

व्हायरल

तिचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागले आहेत.

Monalisa photos | instagram

NEXT: गौरीचं अबोल करणारं सौंदर्य

gauri kulkarni photos | instagram
येथे क्लिक करा