Monalisa Latest Photos: भोजपुरी अभिनेत्रीचा जलवा, फोटो पाहून चाहते घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भोजपुरी अभिनेत्री

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.

सौंदर्याचे लाखों चाहते

मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत

मोनालिसा

मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध

मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.

सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.

खरं नाव

मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे.

इतक्या भाषेत केलं काम

तिनं शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिण, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे

बिगबॉसमध्ये स्पर्धक

2016 च्या बिगबॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती. तिनं काही टेलिव्हिजन शो देखील केले आहेत.

2017 मध्ये लग्न

तिनं 2017 साली विक्रांत सिंह राजपूतशी लग्न केलं.

इन्स्टावरील हॉट फोटो

तिचे इन्स्टावरील हे हॉट फोटो प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Next : सईच्या ग्लॅमरस अदा पाहून तुम्ही पडाल प्रेमात

येथे क्लिक करा