Monalisa: 'या' भोजपुरी अभिनेत्रीचे इन्स्टावर आहे 5.5 मिलियन फॉलोअर्स, सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

साम टिव्ही ब्युरो

टॉपची अभिनेत्री

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.

Monalisa | Instagram

सौंदर्याचे लाखों चाहते

मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत.

Monalisa | Instagram

भोजपुरी चित्रपट

मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Monalisa | Instagram

वेगळ्या ओळखीची गरज नाही

मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.

Monalisa | Instagram

फॉलोअर्स

सोशल मीडियावर मोनालिसाचे 5.5 मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Monalisa | Instagram

काय आहे खरं नाव?

मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे.

Monalisa | Instagram

6 भाषेतील चित्रपटात केलं काम

तिनं शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिण, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे.

Monalisa | Instagram

बिग बॉस स्पर्धक

2016 च्या बिग बॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती. तिनं काही टेलिव्हिजन शो देखील केले आहेत.

Monalisa | Instagram

Next: श्वेता आणि पलकच्या वयात किती आहे अंतर?

Shweta Tiwari | Instagram
येथे क्लिक करा