ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मोनालिसा नदीच्या काठी मजा करताना दिसतेय.
मोनालिसा सोशल मीडियावर फोटो टाकताच ते व्हायरल होतात.
मोनालिसा आपली परफेक्ट फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.
मोनालिसाची ही पिवळ्या रंगाचा ड्रेसमध्ये खूपच छान दिसतेय.
तिचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.
रस्ता साफ करतेय का अशी कमेंट केली.
मोनालिसा निसर्गाचा आनंद घेताना दिसते.