ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मोनालिसा सोशल मीडियावर फोटो टाकताच ते व्हायरल होतात.
मोनालिसा आपली परफेक्ट फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.
तिचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.
रस्ता साफ करतेय का अशी कमेंट केली.
मोनालिसाची ही रेड ड्रेस खूपच टाइट आहे.
आज गुगलवर सर्वाधिक सर्च केली जाणारी अभिनेत्री म्हणजे मोनालिसा.
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचे आज देशभरात चाहते आहेत.