Bhaubeej Gift: भाऊबीजच्या दिवशी बहिणीला कोणत्या वस्तू भेट देणे टाळावे? जाणून घ्या

Dhanshri Shintre

भाऊबीज

कार्तिक शुक्ल द्वितीय तिथीला भाऊबीज सण साजरा होतो, यंदा हा सण २३ ऑक्टोबर रोजी येणार आहे.

भेटवस्तू

भाऊबीजच्या दिवशी भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो, परंतु काही विशिष्ट वस्तू टाळल्या तरच नातं घट्ट राहते.

घड्याळ

घड्याळ वेळेचे प्रतीक आहे, भाऊबीज दिवशी घड्याळ देणे अशुभ मानले जाते, ज्यामुळे आयुष्य कमी आणि नात्यात अंतर निर्माण होऊ शकते.

बूट किंवा चप्पल

भाऊबीज दिवशी बहिणीला बूट किंवा चप्पल देणे टाळावे; यामुळे शनी ग्रहावर परिणाम होऊन कुंडलीमधील स्थिती बिघडू शकते.

तीक्ष्ण वस्तू

भाऊबीज दिवशी तीक्ष्ण वस्तू भेट म्हणून देणे टाळावे, अन्यथा यामुळे भाऊ-बहिणीच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

परफ्यूम

भाऊबीज दिवशी परफ्यूम भेट देणे टाळावे; शुक्र ग्रहाशी संबंध असल्याने यामुळे भाऊ-बहिणीच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

काळे कपडे

भाऊबीज दिवशी बहिणींना काळे कपडे भेट देऊ नयेत; शनि व राहूशी संबंध असल्याने यामुळे नकारात्मकता जीवनात येऊ शकते.

NEXT: अजून ठरलं नाही बहिणीसाठी गिफ्ट? पाहा भाऊबीजासाठी खास आणि ट्रेंडी गिफ्ट Ideas

येथे क्लिक करा