Manasvi Choudhary
भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
भारतरत्न सन्मानित व्यक्तींना विशेष सुविधा दिल्या जातात त्या कोणत्या जाणून घ्या
भारतरत्न मिळालेल्या लोकांना आयकर भरण्यापासून सूट दिली जाते.
सन्मानार्थींना विमान,रेल्वे आणि बसने मोफत प्रवासांचा आनंद घेता येतो.
भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीला संसदेच्या बैठका आणि अधिवेशनांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे.
या सन्मानाने सन्मानित झालेल्या व्यक्तीला कॅबिनेट मंत्र्याच्या समकक्ष दर्जा प्राप्त होतो.
अग्रक्रमाचे वॉरंट भारत सरकारने वॉरंट ऑफ प्रसिडेंसीमध्ये स्थान दिले आहे. हा प्रोटोकॉल आहे.
Zसुरक्षा भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीला आयुष्यभर झेड सुरक्षेची सुविधा मिळते.