ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे तिच्या सौंदर्यामुळे कायमच प्रभावित करते आहे.
नुकतेच अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.
साडीमध्ये भाग्यश्री खुपच सुंदर दिसते आहे.
मराठमोळ्या रूपात भाग्यश्रीने तिचं सौंदर्य खुलवलं आहे.
वेगवेगळ्या हटके पोझमध्ये भाग्यश्रीने फोटो क्लिक केले आहेत.
सोशल मीडियावर फोटोंवर अनेकांनी लाईक्स दिल्या आहेत.