Bhagyashree Mote: भाग्यश्री मोटेचा सिंपल लूक, Photo पाहा

Manasvi Choudhary

अभिनेत्री

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने तिच्या अभिनयाचा डंका मराठीसह हिंदी आणि तमिळ इंडस्ट्रीत केला आहे.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

जन्म

मुळची पुण्यात जन्मलेली भाग्यश्री मुंबईत लोकप्रिय ठरली आहे.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

अभिनयास सुरूवात

कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना भाग्यश्रीने नाटकातून अभिनयाला सुरूवात केली

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

सिंपल फोटो

सोशल मीडियावर भाग्यश्री मोटे तिच्या सिंपल फोटोमुळे चर्चेत आहे.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

नवीन फोटो

नुकतेच भाग्यश्रीने साडीतील नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

सौंदर्य

समुद्र किनाऱ्यावर भाग्यश्रीचं दिलखुलास सौंदर्य खुललं आहे.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर भाग्यश्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

NEXT: Avneet Kaur: कबूतर जा जा जा.... अवनीतचं हटके फोटोशूट पाहिलात का?

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13