Bhagyashree Mote: काठाची साडी अन् निखळ हास्य,भाग्यश्री मोटेचं अस्सल मराठमोळं सौंदर्य

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने मराठी हिंदीसह तेलगु चित्रपटसृष्टित नाव कमावलं आहे.

Bhagyashree Mote | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

देवयानी फेम अभिनेत्री अशी भाग्यश्री मोटेची ओळख आहे.

Bhagyashree Mote | Instagram

ग्लॅमरस फोटो

सोशल मीडियावर भाग्यश्री मोटे तिच्या ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आहे.

Bhagyashree Mote | Instagram

नवीन फोटो

नुकतेच भाग्यश्रीने साडीतील नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Bhagyashree Mote | Instagram

मराठमोळं सौंदर्य

मराठमोळ्या रूपात भाग्यश्रीने चाहत्यांना भारावून सोडले आहे.

Bhagyashree Mote | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर भाग्यश्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Bhagyashree Mote | Instagram

NEXT: Sonali Kulkarni: पिवळ्या ड्रेसमध्ये खुललं अभिनेत्री सोनालीचं सौंदर्य

Sonali Kulkarni | Instagram
येथे क्लिक करा...