Bhagyaashreee Mote |पुण्याच्या भाग्यश्री मोटेचा मराठमोळा लूक; पाहा फोटो

साम वृत्तसंथा

अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या सोशल मीडियावर सक्रीय असते.

Bhagyaashreee Mote | Instagram@BhagyaashreeeMote

भाग्यश्रीने इन्स्टाग्रावर नुकतेच मराठमोळ्या लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत.

Bhagyaashreee Mote | Instagram@BhagyaashreeeMote

तिने साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Bhagyaashreee Mote | Instagram@BhagyaashreeeMote

तिचे इन्स्टाग्रामवर शेअर केलेले नवे फोटो सध्या धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

Bhagyaashreee Mote | Instagram@BhagyaashreeeMote

भाग्यश्रीने नुकतंच तिच्या वजनावरून तिला ट्रोल करणाऱ्या अनेकांना उद्देशून एक पोस्ट सुद्धा लिहिली होती.

Bhagyaashreee Mote | Instagram@BhagyaashreeeMote

मूळची पुण्याची असलेली ही अभिनेत्री मराठी, हिंदी, तेलगू अशा अनेक भाषांमध्ये काम करते.

Bhagyaashreee Mote | Instagram@BhagyaashreeeMote

भाग्यश्री अतिशय ग्लॅमरस अवतारात दिसत आहे.

Bhagyaashreee Mote | Instagram@BhagyaashreeeMote

भाग्यश्रीचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत.

Bhagyaashreee Mote | Instagram@BhagyaashreeeMote

भाग्यश्री पुण्याची असून ती सध्या मुंबईत राहते.

Bhagyaashreee Mote | Instagram@BhagyaashreeeMote

भाग्यश्रीने आतापर्यंच मराठी, हिंदी आणि दक्षिणात्य सिनेमात काम केले आहे.

Bhagyaashreee Mote | Instagram@BhagyaashreeeMote
Webstory | Saam Tv
क्लिक करा