In pics: प्रफुल्ल असते सदाफुली, तुझं सौंदर्य जणू गुलाबाची कळी...

साम टिव्ही ब्युरो

भाग्यश्री लिमये

भाग्यश्री लिमये ही एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे.

Bhagyashree Limaye | Instagram

चित्रपट

तिने अनेक चित्रपट आणि दूरदर्शन कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे.Instagram

Bhagyashree Limaye | Instagram

जन्म

तिचा जन्म 7 नोव्हेंबर 1993 रोजी मुंबईत झाला.

Bhagyashree Limaye | Instagram

मराठी टीव्ही शो

भाग्यश्री मराठी टीव्ही शो घाडगे आणि सुनमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

Bhagyashree Limaye | Instagram

शाळा

त्यानंतर ती शाळा (2011), बालक पालक सारख्या इतर अनेक मराठी चित्रपटांमध्ये दिसली.

Bhagyashree Limaye | Instagram

हिंदी चित्रपट

भाग्यश्रीने सत्यमेव जयते 2, मेडले यांसारख्या काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Bhagyashree Limaye | Instagram

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण शोमध्ये तिने होस्टिंगही केलं आहे.

Bhagyashree Limaye | Instagram

युट्यूब चॅनल

युट्यूब चॅनल भाडिपामधून तिला खूपच प्रसिद्धी मिळाली.

Bhagyashree Limaye | Instagram

Next: सोनेरी केस, रूप तुझं सुंदर, डोळ्यात तुझ्या शोभतं हे काळं काजळ...

Sonarika Bhadoria | Instagram
येथे क्लिक करा