Shivani Tichkule
सौम्या टंडन तिच्या लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आहे.
सौम्या टंडन सध्या मॉरिशसमध्ये आहे.
सौम्या मॉरिशसमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.
सौम्याच्या याच स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात.
छोट्या पडद्यावरील 'भाबीजी घर पर है' या मालिकेतून अनिता भाभी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्य टंडन घरघरात लोकप्रिय झाली.
भलेही सौम्या अभिनयापासून दूर आहे तरीही ती चर्चेत असते.
२०२० मध्ये सौम्यानं 'भाबीजी' मालिकेला अलविदा केलं.