In Pics: 'भाभीजी घर पर है' मालिकेतील मराठमोळी अभिनेत्री नेहा

साम टिव्ही ब्युरो

नेहा पेंडसे

नेहा पेंडसे ही नेहमीच चर्चेत असत.

Neha Pendse | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करते.

Neha Pendse | Instagram

फोटो

नुकतेच नेहा पेंडसेने काही फोटो शेअर केले आहेत.

Neha Pendse | Instagram

सुंदर

नेहाचे हे फोटो इतके सुंदर आहेत की चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

Neha Pendse | Instagram

नेहाच्या अदा

नेहाच्या अदा पाहून तुम्हीही फिदा व्हाल.

Neha Pendse | Instagram

आकर्षक

नेहा कोणत्याही पोशाखात सुंदर आणि आकर्षक दिसते.

Neha Pendse | Instagram

मराठमोळी अभिनेत्री

नेहा पेंडसे हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली.

Neha Pendse | Instagram

नेहाने मराठीसोबतच

हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम मनोरंजन विश्वातही काम केलं हे.

Neha Pendse | Instagram

Next: Shivangi Joshi: 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम शिवांगी दिसते भारी

Shivangi Joshi | Instagram