Password Hacking: सावध! १ सेकंदात हॅक होणारे 'हे' आहेत पासवर्ड, तुमचा पासवर्ड सुरक्षित आहे का ते तपासा

Dhanshri Shintre

सामान्य पासवर्ड

१२३४५६ हा पासवर्ड हॅकर्सने १ सेकंदाच्या आत फोडला असून, तो ३,०१८,०५९ वेळा वापरण्यात आलेला अत्यंत सामान्य पासवर्ड आहे.

Password Hacking | Freepik

क्रॅक केला

१२३४५६७८९ हा पासवर्ड हॅकर्सनी १ सेकंदाच्या आत क्रॅक केला असून, तो १,६२५,१३५ वेळा वापरला गेलेला अतिशय सामान्य पासवर्ड आहे.

Password Hacking | Freepik

सोपा पासवर्ड

१२३४५६७८ हा पासवर्ड हॅकर्सनी अवघ्या १ सेकंदात फोडला असून, तो ८८४,७४० वेळा वापरण्यात आलेला एक अतिशय सामान्य पासवर्ड आहे.

Password Hacking | Freepik

पासवर्डची सुरक्षितता

११११११ हा पासवर्ड हॅकर्सनी १ सेकंदात फोडला असून, ४,५९,७३० वेळा वापरल्या जाणाऱ्या या पासवर्डची सुरक्षिततेच्या दृष्टीने शिफारस केली जात नाही.

Password Hacking | Freepik

अत्यंत असुरक्षित पासवर्ड

०००००० हा पासवर्ड हॅकर्सनी १ सेकंदाच्या आत फोडला असून, तो २५०,०४३ वेळा वापरलेला असल्याने तो अत्यंत असुरक्षित मानला जातो.

Password Hacking | Freepik

कमजोर पासवर्ड

६५४३२१ हा पासवर्ड हॅकर्सनी अवघ्या १ सेकंदात क्रॅक केला असून, ९३,८२५ वेळा वापरल्यामुळे तो अत्यंत असुरक्षित पासवर्ड मानला जातो.

Password Hacking | Freepik

अत्यंत धोकादायक

१२१२१२ हा पासवर्ड हॅकर्सनी १ सेकंदात फोडला असून, ७७,०६३ वेळा वापरला गेलेला असल्याने तो सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरतो.

Password Hacking | Freepik

सहज हॅक होणारे पासवर्ड

१२३४५ हा पासवर्ड हॅकर्सनी अवघ्या १ सेकंदात फोडला असून, तो ३९५,५७३ वेळा वापरला गेलेला असल्या कारणाने अत्यंत असुरक्षित मानला जातो.

Password Hacking | Freepik

NEXT: Wind Chime घरात लावल्याने आपल्या जीवनात कसे बदल घडतात?

येथे क्लिक करा