Video Editing Apps: तुमच्या आयुष्यातील सुंदर क्षण असे सजवा, हे व्हिडिओ एडिटिंग अॅप्स वापरा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या इंटरनेटवर शॉर्ट व्हिडीओची लोकप्रियता प्रचंड वाढत आहे.

Video Editing Apps | Saam Tv

टिकटॉक, रिल्सनंतर माध्यमांनी शॉर्ट व्हिडिओचे विविध फीचर ट्रेंडिंगमध्ये आणले.

Video Editing Apps | Saam Tv

जर तुम्हाला देखील स्वत:चे व्हिडिओ रेकॉर्ड आणि एडिट करायचे आहेत तर खालील अॅप्सचा वापर करा.

Video Editing Apps | Saam Tv

PowerDirector हे लोकप्रिय व्हिडिओ एडिटिंग अ‍ॅप आहे. यात तुम्ही तुमच्या आवडीचा व्हिडिओ मनासारखा बनवू शकता.

Video Editing Apps | Saam Tv

Action Director Video Editor हे अँड्रॉइड फोन यूजर्समध्ये लोकप्रिय अ‍ॅप आहे.

Video Editing Apps | Saam Tv

ज्यामध्ये तुम्ही सोप्या पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग व फीचर्स वापरू शकता.

Video Editing Apps | Saam Tv

Inshot हे एक अॅप आहे. इनशॉट या अॅपद्वारे विविध फीचरसह तुम्ही स्वतःचं टॅलेंट दाखवू शकता.

Video Editing Apps | Saam Tv
येथे क्लिक करा...