श्रावणात ‘या’ एका भाजीचे करा सेवन; आरोग्य राहील ठणठणीत

Manasvi Choudhary

श्रावण महिना

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात शाकाहारी आणि सात्त्विक पदार्थांचा आहारात समावेश केला जातो.

Shravan Special | Saam Tv

शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधरते

पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती टिकून राहण्यासाठी संतुलित आहार घेणे महत्वाचा आहे.

Shravan Special Vegetable | SaamTv

पौष्टिक भाज्यांचे करा सेवन

श्रावणात पौष्टिक आणि पचायला हलक्या अशा भाज्यांचे सेवन केले जाते. यापैकी एक भाजी म्हणजे घेवड्याची भाजी.

green leafy vegetables | pintrest

घेवड्याची भाजी

घेवड्याची भाजी तुम्ही श्रावणात खाऊ शकता. घेवड्याची भाजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Ghevda Bhaji

पोटातील आम्ल कमी करते

श्रावणात तुम्हाला वात आणि पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही आहारात घेवड्याच्या भाजीचा समावेश करा. घेवड्याची भाजी पोटातील आम्ल, गॅस कमी करते.

Stomach | pinterest

रक्ताची पातळी सुधरण्यास मदत होते

घेवड्याच्या भाजीमधील झिंक आणि मॅग्नेशियम हे गुणधर्म शरीरातील रक्ताची पातळी सुधरवण्यास मदत करते.

Ghevda Bhaji Benefits

वजन होते कमी

घेवड्याच्या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण असल्याने वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.

Weight Loss | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: काकडी खाल्ल्याने वजन कमी होतं की वाढतं? आरोग्यावर होणारे 5 फायदे जाणून घ्या

Cucumber Benefits
येथे क्लिक करा...