कोमल दामुद्रे
महाराष्ट्रामध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत जी अप्रतिम आहेत.
पहिल्यांदाच हायकिंग करणार असाल तर या किल्ल्यांना भेट द्या
लोहगड किल्ला हा पुण्याजवळी सर्वात जास्त प्रसिद्ध असणारा आणि सर्वात जास्त भेट दिला जाणारा किल्ला आहे
भंडारदऱ्यापासून 12 किमी दूर असणारे कळसूबाई शिखर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यातील डोंगर आहे.
सिंहगड अर्थात लायन फोर्ट. पुण्यातील सर्वात प्रसिद्ध किल्ला. सर्वात जास्त फिरण्याचे ठिकाण म्हणून सिंहगड ओळखण्यात येतो.
भंडारदऱ्यातील रत्नावाडीपासून 6 किमी अंतरावर असणारा रत्नागड हा अतिशय जुना गड आहे.
अतिशय मोठा आणि प्रसिद्ध असा हा प्रतापगड इतिहासामध्ये नावाजलेला गड आहे.
भंडारदऱ्यातील खिरेश्वरपासून 8 किमीवर असणारा हरिश्चंद्रगडदेखील हायकिंगसाठी उत्तम आहे.
माथेरानपासून जवळ असणारे गार्बेट पॉईंट हे हायकिंगसाठी चांगले ठिकाण आहे. वेगवेगळ्या डोंगरातून येणारे धबधबे आणि याचे मनोहारी दृष्यं इथे पाहायला मिळतं.