ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात पर्यटकांना फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना फिरायला आवडत असते.
पर्यटकांच्या याच आवडीकडे लक्ष देत आम्ही तुम्हाला काही पर्यटन स्थळांची माहिती सांगणार आहोत.
वाराणसी हे भारतातील सर्वात जुने शहर आहे. या शहरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
पंजाबमधील अमृतसर ठिकाण दिवाळीत फिरण्यासाठी फार उत्तम आहे.
पर्यटकांनी दिवाळीत सजवलेल्या सुंदर किल्यांचा अनुभव घेण्यासाठी जयपूर पर्यटन स्थळाला भेट द्यायला हवी.
भारतातील दिल्ली शहर दिवाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी उत्तम ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
भारतातील गोवा शहरामध्ये दिवाळी सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. म्हणून पर्यटकांनी दिवाळीच्या सुट्टीत गोवा शहराचा अनुभव घ्यायला हवा.
NEXT: चॉकलेटी स्टायलिश आऊटफिटमध्ये कियाराचे; फोटो पाहतच राहाल