Best Time To Eat Banana: केळी कधी खावी? जेवणाआधी की नतंर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी उत्तम

केळी हे फळ आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

Banana Fruit | Canva

केळी कधी खावी

मात्र अनेकांना केळी खाण्याची योग्य वेळ माहित नाही.

Banana Fruit | Canva

केळी आणि दूध आरोग्यासाठी गुणकारी

पूर्वीपासून केळी आणि दूध असं नाश्ता म्हणून खाल्ले जाते.

Banana Fruit | Canva

केळी सकाळी खाणे

यामुळे सकाळच्या वेळी केळी खाणे उत्तम मानले जाते.

Banana Fruit | Canva

गुणकारी फळ केळी

मात्र हृदयाच्या आरोग्यासाठी अनोशापोटी केळी खाणं योग्य मानलं जात नाही.

Banana Fruit | Canva

रात्रीच्या वेळी केळी खाऊ नये.

अनेकजण केळी रात्री खातात. रात्री केळी खाल्याने सर्दी होते.

Banana Fruit | Canva

सकाळी ब्रेकफार्स्टनंतर केळी खा.

आर्युवेदानुसार, केळी ही सकाळी नाश्ता झाल्यानंतर खाणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते आहे.

Banana Fruit | Canva

NEXT: Aadhar Card| आधारकार्ड अपडेट करायच्या काही सोप्या पध्दती

Aadhar Card | Saam Tv