ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवणे फार महत्वाचे आहे.
यासाठी अशी काही शीतपेयं आहेत जी घरच्या घरी बनवायलाही सोपी आणि चवदारही आहेत
उन्हाळ्याच्या दिवसात बाजारात सहज कैरी उपलब्ध होतात,त्यामुळे घरच्या घरी कैरीचे पन्हे तुम्ही बनवू शकता.
जल जीरा उन्हाळ्यात पिणे अत्यंत चांगले असते तसेच यामुळे पचन क्षमताही सुधारते.
लिंबू पाणी उन्हाळ्यात पिणे चांगले असते शिवाय बनवण्यास अधिक सोपे असते.
ताक प्यायल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते त्यामुळे उन्हाळ्यात ताप पिणे चांगले असते.
चिंच कोथिंबीरचा सरबत बनविणेही अतिशय सोपे आणि व्हिटॅमिन आणि इतर अनेक पोषक तत्वांनी युक्त आहे.
कलिंगडचा ज्यूस प्यायल्याने ही शरीराचे तापमान नियंत्रित राहते .