Uttarakhand Camping Places: उत्तराखंडमधील ही ठिकाणे आहेत कैपिंगसाठी बेस्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक व्यक्ती

आपल्यापैंकी अनेकजण आहेत. ज्यांना ट्रेकिंग आणि कैम्पिंग करण्यासाठी खूप आवडते.

Many people | Google

महाराष्ट्र

जर महाराष्ट्राच्या बाहेक कैम्पिंग करायचा विचार तुमचा असल्यास उत्तराखंड हे ठिकाण अतिशय बेस्ट आहे.

Maharashtra | Google

चांगली ठिकाणे

चला तर पाहूयात उत्तराखंडमधील कैपिंगसाठी बेस्ट असलेली ठिकाणे.

Good Places | Google

बिनसार

उत्तराखंडमध्ये स्थित असलेले बिनसार हे ठिकाण अत्यंत प्रसिद्ध आहे. बिनसार हे ठिकाण कैम्पिंगसाठी बेस्ट आहे.

Binsar | Google

ऋषिकेश

उत्तराखंडमध्ये असलेले ऋषिकेश या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यात कैम्पिंगसाठी ऋषिकेश हे ठिकाणी चांगले आहे.

Rishikesh | Google

मुक्तेश्वर

उत्तराखंडमधील प्रसिद्ध असलेल्या ठिकाणापैंकी मुक्तेश्वर हे ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक ट्रेकर्स कैम्पिंगसाठी येत असतात.

Mukweshwar | Google

कॉर्बेट

निसर्गप्रेमींसाठी कॉर्बेट हे ठिकाण अतिशय बेस्ट मानले जाते. जर तुम्ही कैम्पिंगचा विचार करत असाल हे ठिकाण उत्तम आहे.

Corbett | Google

नैनिताल

नैनिताल हे एक सुंदर असे हिल्स स्टेशनपैंकी एक आहे. या ठिकाणीही तुम्ही कैम्पिंग करु शकता.

Nainital | Google

NEXT: पती- पत्नीच्या नात्यात 'या' सवयींमुळे होतात भांडणे

Married Couple | Yandex