Skin Care : तेलकट त्वचेसाठी नैसर्गिक घरगुती टिप्स, ट्राय करुन बघा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तेलकट त्वचा

तेलकट त्वचा म्हणजे त्वचेमध्ये अतिरिक्त तेलाची निर्मिती, ज्यामुळे पिंपल आणि त्वचेवर चमक येऊ शकते. हे नियंत्रित करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करून पाहू शकता.

Skin Care | GOOGLE

लिंबाचा रस

लिंबाच्या रसात एस्ट्रिंजेंट गुणधर्म असतात. जे त्वचेवरिल तेलकटपणा कमी करतात.

Skin Care | GOOGLE

मुलतानी माती

मुलतानी माती ही त्वचेतील अतिरिक्त तेल आणि घाण शोषून घेते, ज्यामुळे चेहरा स्वच्छ दिसतो.

Skin Care | GOOGLE

टॉमेटोचा पल्प

टोमॅटोमध्ये नैसर्गिकरित्या तेल कमी करणारे आणि जिवाणूविरोधी गुणधर्म असतात.

Skin Care | GOOGLE

काकडी

काकडीचा रस त्वचेला थंडावा देतो आणि तेलकटपणा कमी करतो.

Skin Care | GOOGLE

दही

दह्यात लॅक्टिक अॅसिड असते. जे त्वचेची छिद्रे स्वच्छ करते आणि तेलकटपणा नियंत्रित ठेवते

Skin Care | GOOGLE

ओटमील

ओटमील एक नैसर्गिक एक्सफोलिएंट आहे जो त्वचेची खोलवर स्वच्छता करतो.

Skin Care | GOOGLE

कोरफड

कोरफडीचा गर त्वचेला अतिरिक्त तेल न लावता मॉइश्चराइझ करतो.

Skin Care | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Skin Care | GOOGLE

Hair Care : केसांना मुलतानी माती लावण्याचे चमत्कारिक फायदे , जाणून घ्या

Hair Care | GOOGLE
येथे क्लिक करा