Sakshi Sunil Jadhav
सिल्क साडीवर पारंपरिक गोल्ड पेंडंट असलेलं मंगळसूत्र अत्यंत एलिगंट दिसतं. हे डिझाइन विशेषतः लग्न आणि सणांसाठी योग्य आहे.
काळ्या मण्यांसोबत टेम्पल आर्ट डिझाइन असलेलं मंगळसूत्र सिल्क साडीच्या पारंपरिक लूकला अधिक उठाव देते.
हलका डायमंड टच असलेलं मंगळसूत्र जड सिल्क साडीवर संतुलित आणि स्टायलिश लूक देतं.
नेकलाइन हायलाइट करण्यासाठी शॉर्ट मंगळसूत्र सिल्क साडीवर फारच सुंदर दिसतं, विशेषतः बोट नेक किंवा स्क्वेअर नेक ब्लाऊजसोबत.
साध्या बॉर्डरच्या सिल्क साडीवर हलकं आणि मिनिमल डिझाइनचं मंगळसूत्र सौंदर्य वाढवतं.
लाल किंवा हिरव्या खड्यांचं मंगळसूत्र लाल, हिरवी किंवा मॅरून सिल्क साडीवर परफेक्ट मॅच ठरतं.
जड जरी किंवा कढाई असलेल्या सिल्क साडीवर खूप जड मंगळसूत्र टाळावं. हलकं डिझाइन लूक संतुलित ठेवतं.
मंगळसूत्र निवडताना कानातल्यांच्या डिझाइनशी मेळ घालणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे संपूर्ण सिल्क साडी लूक अधिक रॉयल दिसतो.