Mayuri Utekar : गौतमीला टक्कर द्यायला आली नवी अदाकारा; मयुरीच्या अदा पाहून तुमचंही भान हरपेल

Ruchika Jadhav

मयुरी उतेकर ही एक लावणी डान्सर आहे.

Mayuri Utekar | Instagram

आपल्या सुंदर अदाकारीने तिने लाखो चाहत्यांची मने जिंकल आहेत.

Mayuri Utekar | Instagram

मॉडलिंगच्या काही स्पर्धांमध्ये देखील तिने सहभाग घेतला होता.

Mayuri Utekar | Instagram

सध्या सोशल मीडियावर तिच्या डान्सची जोरदार चर्चा सुरू आहे.

Mayuri Utekar | Instagram

मयुरी फक्त ट्रेडिशनल नाही तर वेस्टर्न लूकमध्ये देखील दिसली आहे.

Mayuri Utekar | Instagram

मयुरी ही एक डान्सर आहे.

Mayuri Utekar | Instagram

सोशल मीडियावर तिचे काही बोल्ड फोटो देखील व्हायरल झालेत.

Mayuri Utekar | Instagram

नुकताच तिने एक डान्सचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Mayuri Utekar | Instagram
Ankita Lokhande | Instagram