Sakshi Sunil Jadhav
तुम्हाला ठाण्याजवळ विकेंडला शांत ठिकाणी फिरायला जायचं असेल तर तुम्ही पुढील हिडन ठिकाणांना नक्कीच भेट देऊ शकता.
शांत वातावरण, हिरवाई, सूर्योदय-सूर्यास्ताचे उत्तम स्पष्ट दृश्य पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.
स्वच्छ बीच, शांत वातावरण अनुभवायचे असेल तर हा समुद्र किनारा बेस्ट आहे. तिथे स्थानिक सीफूड स्टॉल्सचा आनंद तुम्ही लुटू शकता.
ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी किंवा शांततेत फोटोशूट करण्यासाठी तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. ठाण्याहून २ तासांचा हा प्रवास असेल.
ग्रामीण भागाचा अनुभव, निसर्ग, नदीकिनारा पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणाला भेट द्यावी लागेल. तिथे तुम्हाला पारंपरिक जेवण उपलब्ध असेल.
तुम्हाला विविध पक्षी पाहायचे असतील, ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर हे ठिकाण बेस्ट आहे. तिथे बेसिक कॅन्टीन असेल. ठाण्याहून दीड ते 2 तास तुम्हाला प्रवास करावा लागेल.
वाहनमुक्त हिल स्टेशन, थंड हवा अनुभवायची असेल तर माथेरानला भेट द्या. अनेक हॉटेल्स व रेस्टॉरंट्सची सोय तिथे असेल. नेरळपर्यंत ट्रेन, पुढे टॉय ट्रेन/घोडा या मार्गाने तुम्ही जाऊ शकता.
उन्हाळ्यात सकाळी लवकर किंवा संध्याकाळी भेट द्या. पाणी आणि सनस्क्रीन सोबत ठेवा. वीकेंडला गर्दी टाळण्यासाठी आधी प्लॅन करा.