Best Food For Sex Life | चांगल्या सेक्स लाईफसाठी 'या' पदार्थांचे सेवन केल्यास होईल कमाल; बेडवर कराल धम्माल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्या पद्धतीने भुकेसाठी जेवण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे मनुष्याच्या शरीराला सेक्सची गरज असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही अशा पदार्थांबाबत सांगणार आहोत, ज्याचे सेवन केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे सप्लिमेंट किंवा गोळ्या खाण्याची गरज भासणार नाही.

Intimate | Canva

एवोकॅडोने सेक्स ड्राइव्ह वाढते

निरोगी सेक्स ड्राइव्हसाठी फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन 6 आवश्यक आहे. एवोकॅडोमध्ये या दोन्ही गोष्टी पुरेशा प्रमाणात आढळतात.

Avocado | Canva

बदाम सेक्स स्टॅमिना वाढवतात

बदामामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असते. जे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. हे रक्त पेशींना आराम देते. बदामामध्ये एमिनो अॅसिड देखील असते जे सेक्स दरम्यान ताठरता राखण्यास मदत करते.

Nuts | Canva

बिया खाल्ल्याने सेक्स पावर वाढते

विविध प्रकारच्या, खासकरुन भोपळा आणि मोहरीच्या बियांचा आहारात वापर केल्यास सेक्स पॉवर वाढण्यास मदत होते. हे दोन्ही हर्बल असून त्याचे आरोग्यावर कोणतेही नुकसान नाही

Seeds | Canva

रेड वाईन महिलांमध्ये कामवासना जागवते

रेड वाईनच्या सेवनाने महिलांमध्ये सेक्स हार्मोन इस्ट्रोजेन वाढते, त्यामुळे कामवासना वाढते, असे एका संशोधनातून समोर आले आहे.

Red Wine | Canva

डार्क चॉकलेट लैंगिक उत्तेजना वाढवते

डार्क चॉकलेट सेरोटोनिन आणि एंडोर्फिन सोडते, जे तणाव कमी करते आणि मूड सुधारते आणि लैंगिक उत्तेजना वाढवते.

Dark Chocolate | Canva

सेक्स करताना माणसाला लवचिकता, ताकद आणि सहनशक्तीची गरज असते. कॉफी ही झटपट ऊर्जा देते हे. अशा स्थितीत सेक्स करताना एक कप कॉफी तुम्हाला अधिक सेक्सता आनंद देऊ शकते.

Coffee | Canva

ऑल द बेस्ट

...तर या पदार्थांचे वेळोवेळी सेवन करा आणि बेडवर करा धम्माल. All The Best!

Sexual Pleasure | Canva
Saam TV Web Story | Saam TV
क्लिक करा