Foods for Healthy Eyes: तुम्हालाही नीट दिसत नाही? डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी आहारात करा आरोग्यदायी भाज्यांचा समावेश

Vishal Gangurde

डोळ्यांच्या समस्या

लोकांनी लठ्ठपणा, मधूमेह यांबरोबर डोळ्यांच्या समस्यांवर लक्ष द्यायला हवं.

Eyes Facts | Saam Tv

डोळ्यांचे विकार

फार कमी लोक डोळ्यांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देतात.

Eyes Facts | Yandex

डोळ्याचे आरोग्य

लोकांनी आपल्या डोळ्यांच्या आरोग्याला अधिक प्राधान्य दिलं पाहिजे.

Eyes Facts | Yandex

साल्मन मासा

साल्मन मासा खाणे डोळ्यासाठी चांगले असते. साल्मन (रावस) मासा खाल्ल्याने डोळ्यांना कोरडेपणा येत नाही.

Eyes Facts | Yandex

बदाम

बदाम खाल्ल्याने डोळ्यांवरील धुरासारख्या मुक्त रॅडिकल्सचा प्रभाव कमी होण्यास मदत होते.

Almonds Benefits | Canva

संत्री

संत्री खाल्ल्याने डोळ्यांच्या रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत होते.

Oranges fo | SAAM TV

गाजर

गाजर खाल्ल्याने डोळ्यांना होणारे संसर्ग आणि गंभीर आजार होण्याची शक्यता कमी होते.

Carrot Benefits | Canva

Next: गुगलवर सर्वाधिक काय सर्च केलं जातं? जाणून घ्या

Google Search | Saam Tv
येथे क्लिक करा