Manasvi Choudhary
आय मेकअपचा ट्रेंड सध्या मुली आणि महिलांमध्ये वाढला आहे. बोलके, नाजूक आणि मोठ्या डोळ्यांसाठी डोळ्यांचे मेकअप खास उठून दिसतात.
आय मेकअप ट्रेडिंग ५ लूक्स तुम्ही लग्न, ऑफिस पार्टीसाठी कोणत्याही स्टाईलवर करू शकता.
साध्या आयलायनरऐवजी वेगवेगळ्या भूमितीय आकारात काढलेले लायनर खूप लोकप्रिय आहे. यामुळे तुमचा लूक आकर्षक दिसतो.
लग्नसराईत आणि पार्टीमध्ये डोळ्यांवर बारीक चमकी वापरून केलेला लूक सर्वाधिक आवडला जातो.
काळा किंवा तपकिरी रंग वापरून केलेला 'स्मज्ड' लुक तुम्ही करू शकता खास पार्टीसाठी हा लूक एकदम परफेक्ट दिसतो
काळ्या मस्काराऐवजी निळा, हिरवा किंवा जांभळा मस्कारा वापरणे हा सध्याचा सर्वात मोठा कूल ट्रेंड आहे.
फक्त न्यूड आयशॅडो आणि हलका मस्कारा वापरून डोळ्यांना नैसर्गिक लूक केल्याने लूक उठून दिसतो.