Best Countries In The World: नागरिकांसाठी राहण्यायोग्य सर्वात चांगला देश कोणता? अमेरिका पाचव्या स्थानावर, भारत?

Pooja Dange

Netherlands

US न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्ट यांनी वार्षिक अहवालानुसार जगभरातील बेस्ट देशांमध्ये नेदरलँड १० क्रमांकावर आहे.

Netherlands | Saam TV

UK

युनाइटेड किंडम या क्रमवारीत ९ व्या क्रमांकावर आहे.

UK | Saam TV

New Zealand

सुरक्षितता, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक न्यायासाठी वचनबद्धता यांच्यावर आधारित गुणांसह ७३ गुण मिळवून न्यूझीलंड ८ व्या स्थानी आहे.

New Zealand | Saam TV

Germany

गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ गुणांनी खाली आल्याने आता जर्मनी ७ व्य क्रमांकावर आहे.

Germany | Saam TV

Japan

ग्लोबल मार्केटिंग कम्युनिकेशन आणि द व्हार्टन स्कुल ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनिया यांनी बनवलेल्या या यादीत जपान ६ स्थानावर आहे.

Japan | Saam TV

US

युएसचा देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थान घसरले असून आता हा देश ५ क्रमांकावर आहे.

US | Saam TV

Australia

गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन स्थानाची आघाडी घेत ऑस्ट्रेलियाने ४ थे स्थान पटकावले आहे.

Australia | Saam TV

Sweden

या यादीत स्वीडन ३ऱ्या स्थानी आहे.

Sweden | Saam TV

Canada

कॅनडा या क्रमवारीत २ ऱ्या क्रमांकावर आहे.

Canada | Saam TV

Switzerland

स्विझर्लंड जगातील बेस्ट देश ठरला असून, हा देश पहिल्या स्थानी आहे.

Switzerland | Saam TV

Bharat

तर भारत या ८७ देशांच्या यादीत ३० व्या स्थानी आहे.

India | Saam TV

NEXT: Home Decor| सणासुदीला कसे सजवालं आपलं घर... हे आहेत पर्याय

Home Decor For Festival Season | Saam TV