Kitchen Hacks : फ्रिजमध्ये कुठेही काहीही ठेवता? जाणून घ्या कोणत्या रॅकमध्ये काय ठेवावं, नाहीतर होईल नुकसान

Alisha Khedekar

वरचा रॅक

तयार पदार्थ, उरलेले जेवण आणि पॅक केलेले अन्न वरच्या रॅकमध्ये ठेवा. येथे तापमान तुलनेने स्थिर राहते.

how to organize food in the refrigerator properly | Google

मधला रॅक

दूध, दही, पनीर आणि इतर डेअरी पदार्थ मधल्या रॅकमध्ये ठेवणे योग्य. यामुळे ते लवकर खराब होण्याची शक्यता कमी होते.

how to organize food in the refrigerator properly | Google

खालचा रॅक

कच्चे मांस, चिकन किंवा मासे बंद डब्यात खालच्या रॅकमध्ये ठेवा. यामुळे त्यांचा रस इतर पदार्थांवर पडत नाही.

how to organize food in the refrigerator properly | Google

भाज्यांचा ड्रॉवर

गाजर, काकडी, कोबी, मिरची यांसारख्या भाज्या वेगळ्या ड्रॉवरमध्ये ठेवा. भाज्या धुतल्यानंतर पूर्ण कोरड्या करून ठेवणे चांगले.

how to store vegetables in refrigerator | Google

फळांसाठी जागा

सफरचंद, संत्री, द्राक्षे यांसारखी फळे योग्य डब्यात किंवा ड्रॉवरमध्ये ठेवा. काही फळांमुळे इतर भाज्या लवकर पिकू शकतात.

where to keep fruits in the refrigerator | Google

फ्रिजचा दरवाजा

सॉस, जॅम, लोणचे आणि ज्यूससारख्या पदार्थांसाठी दरवाज्यातील कप्पे वापरा. दूध किंवा नाजूक डेअरी पदार्थ येथे ठेवणे टाळा.

best refrigerator storage tips for keeping food fresh | Google

फ्रिज भरू नका

फ्रिजमध्ये खूप सामान कोंबून ठेवू नका. थंड हवा व्यवस्थित फिरण्यासाठी थोडी जागा मोकळी ठेवणे आवश्यक आहे.

how much space should be left inside a refrigerator | Google

NEXT : भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? ९९ टक्के लोकांना माहितीच नाही

national tree of India | AI Image
येथे क्लिक करा