Ruchika Jadhav
गोड आणि चविष्ट बेसनाचे लाडू खायला प्रत्येकालाच आवडतात.
बेसनाचे लाडू बनवण्यासाठी डाळीचे पिठ लागते.
बेसन लाडूसाठी तूप फार महत्वाचे आहे. संपूर्ण पिठ तूपात भाजावे लागते.
बेसनाते पिठ तूप टाकून भाजून घ्या.
पिठ चांगले भाजल्यावर ते अगदी लवचीक होते. पिठ अशा प्रकारे होईपर्यंत किमान २ तास मंद आचेवर भाजावे.
तुमच्या आवडीनुसार यात काजू बदाम टाकून घ्यावे.
त्यानंतर हाताला थोटे तूप लावून गोल गरगरीत लाडू वळून घ्या.