Benifits of Fig Water: अंजीरच्या पाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घटक

अंजीरमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, पॅन्टोथेनिक अॅसिड आणि भरपूर प्रमाणात फायबर आढळतात.

Ingredients | Yandex

फायदे

तज्ञांनुसार, भिजवलेले अंजडीर खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरते.

Benefits | Yandex

पोषक तत्व

भिजवलेल्या अंजीरच्या पाण्यामध्ये भरपूर पोषक तत्व आढळतात. हे पाणी महिलांसाठी खूप फायदेशीर ठरते.

Nutrients | Yandex

पीएमएस

तुम्हाला जर पीएमएसची समस्या असेल तर अंजीरच्या पाण्याचे सेवन करावे.

PMS | Yandex

मघूमेह

अंजीरच्या पाण्यात पोटॅशियम असतं ज्यामुळे रक्ताची पातळी कमी होण्यास मदत होते.

Diabetic | Yandex

केस

अंजीरच्या पाण्यामध्ये व्हिटॅमिन ई आढळतं ज्यामुळे केसांची नीरोगी वाढ होण्यास मदत होते.

Hair | Yandex

वजन

अंजीरच्या पाण्यात फायबरचे प्रमाणात फायबर आसते ज्यामुळे वजन कमी करण्यास मजत होते.

Weight | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: काळे मनुका खाण्याचे फायदे काय?

Black Raisins Benefits | Saam Tv
<strong>येथे क्लिक करा...</strong>