In pics: हे सौंदर्य आहे तरी कुठलं?

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री

मोनामी घोष ही एक बंगाली चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Monami Ghosh | Instagram

दूरदर्शन

तिने अनेक दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे.

Monami Ghosh | Instagram

बांगला मालिका

त्यापैकी 2009 ची ETV बांगला मालिका बिन्नी धनेर खोईमधून तिला प्रसिद्धी मिळाली.

Monami Ghosh | Instagram

मोनामी

मोनामी घोषचा जन्म 13 जुलै 1984 रोजी बसीरहाट येथे झाला.

Monami Ghosh | Instagram

शिक्षण

तिने आपले शालेय शिक्षण ईशान्य भागात पूर्ण केले.

Monami Ghosh | Instagram

पदवी

तिने कलकत्ता विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.

Monami Ghosh | Instagram

फॉलोवर्स

इंस्टाग्रामवर तिचे दोन मिलियन फॉलोवर्स आहेत.

Monami Ghosh | Instagram

गुगल

गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे.

Monami Ghosh | Instagram

Next: पावसा संग सुटलाय गार वारा, निसर्गावरही आहे तुझ्या नजरेचा दरारा

Pooja Sawant | Instagram
येथे क्लिक करा